SplitEase ॲपची भाषा कशी बदलायची?
SplitEase पहिल्यांदा उघडताना तुम्ही भाषा निवडता, आणि ती कधीही बदलू शकता.
पायऱ्या
- प्रोफाइल (Profile) वर जा.
- प्राधान्ये (Preferences) मध्ये भाषा (Language) वर टॅप करा.
- भाषा निवडा. ॲप त्या भाषेत पुन्हा सुरू होते.
तुमची भाषा अजून यादीत नसेल तर ॲप इंग्रजीत दिसते. हे मदत केंद्र ॲपपेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे.
SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.