एखाद्याला पैसे परत करण्याची आठवण कशी करून द्यायची?
ग्रुपमधील कोणाकडून तुम्हाला पैसे येणे असेल तर SplitEase तुमच्या वतीने त्यांना आठवण पाठवू शकते.
पायऱ्या
- ग्रुप उघडा आणि हिशेब चुकता करा (Settle up) वर टॅप करा.
- ज्या व्यक्तीकडून पैसे येणे आहे तिला शोधा आणि आठवण करून द्या (Remind) वर टॅप करा.
त्यांनी पैसे दिल्यावर मिळाले म्हणून नोंदवा (Mark as received) वर टॅप करा म्हणजे शिल्लक मिटेल.
SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.